
Pratiksha More
Senior Content Producer and Editor at Times Internet
Articles
-
May 25, 2023 |
maharashtratimes.com | Pratiksha More
जर कोणी मला 2 वर्षांपूर्वी विचारले असते की लग्न झालेले असतानाही दुस-या पुरूषासोबत अफेअर करण्याबाबत माझे काय मत आहे? तर मी चिडली असती, रागावली असती , रडली असती किंवा मग असा प्रश्न विचारला म्हणून खूप शिव्या देखील घातल्या असत्या. पण आज 2 वर्षांनी मी खरंच लग्न झालेली असतानाही एका अनोळखी पुरुषासोबत मी रिलेशनशिपमध्ये आहे आणि त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवतानाही मला काहीच चुकीचं वाटत नाही.
-
May 25, 2023 |
maharashtratimes.com | Pratiksha More
बॉलीवूडची देसी गर्ल Priyanka Chopra फॅशनच्या दुनियेतलं एक मोठं नाव आहे आणि सध्या हे नाव हॉलीवूड देखील गाजवतंय हे विशेष! कोणतीही पार्टी असो वा कोणताही इव्हेंट त्यामध्ये प्रियांकाचे असे काही लुक्स दिसून येतात की ती पाहणाऱ्या प्रत्येकाला जणू वेडच लावते. हेच कारण आहे की तिचा चाहतावर्ग अगदी करोडोंच्या घरात आहे. मागील गेल्या काही दिवसांत प्रियांकाच्या अनेक लुक्सने सर्वांनाच वेड लावलं. तिच्या यावेळच्या फॅशन चॉइसेस एवढ्या भारी होत्या की तिच्यापुढे हॉलीवूडच्या कित्येक अप्सरा सुद्धा फिक्या पडल्या.
-
May 25, 2023 |
maharashtratimes.com | Pratiksha More
हाडांच्या मजबुतीसाठी Calcium आवश्यक असते. त्याची कमतरता शरीरात निर्माण झाली तर हाडे कमकुवत व निर्जीव होतात. यामुळे थोड्याशा धक्क्यानेही सतत हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. कॅल्शियम केवळ हाडेच मजबूत करत नाही तर नखे, दात आणि मेंदूसाठी देखील ते आवश्यक आहे.जर तुम्ही चहा-कॉफीचे जास्त सेवन करत असाल तर नकळतच तुमची हाडे कमजोर होऊन सांगाडा होऊ शकतात. कारण, त्यात कॅफिनचं प्रमाण प्रचंड असतं. अमेरिकन बोन हेल्थच्या रिपोर्टनुसार, अनेक अभ्यासांमध्ये असे आढळले आह की कॅफीन हाडांमधून संपूर्ण कॅल्शियम शोषून घेते .
-
May 24, 2023 |
maharashtratimes.com | Pratiksha More
उन्हाळ्यात हंडा किंवा कळशी अशा भांड्यांमध्ये साठलेले पाणी आपोआप गरम होते. अशा परिस्थितीत जेव्हा खूप तहान लागते तेव्हा या पाण्याने तहान शमवणे कठीण होऊन बसते. मात्र आता घराघरात फ्रीज आल्यापासून ही समस्या जवळपास संपुष्टात आली आहे. मात्र याआधी जेव्हा फारशी सुविधा नव्हती वा फ्रीज हा प्रकार सगळीकडे नव्हता तेव्हा मात्र घराघरात मातीच्या भांड्याचा वा मटक्याचा वापर केला जायचा. ज्याला आपण देसी फ्रिज असेही म्हणू शकतो. आजही अशी अनेक घरे दिसून येतात जिथे मातीच्या मडक्याचा पाणी थंड करण्यासाठी वापर केला जातो.
-
May 24, 2023 |
maharashtratimes.com | Pratiksha More
पोटाशी संबंधित कोणतीही समस्या तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. अनेकदा असे दिसून येते की काही लोकांना जेवल्यानंतर लगेचच शौचास जाण्याची गरज भासते आणि ते लगेच शौचालयाकडे धाव घेतात. असे अनेक लोक आहेत ज्यांना असा त्रास झाल्यानंतर एक किंवा दोन महिन्यांनी मल त्याग करताना वा संडासला बसल्यावर जळजळ व्हायला सुरूवात होते आणि कधी कधी शौचाच्या जागेतून रक्त देखील येते. अशावेळी पहिला प्रश्न असा निर्माण होतो की खाल्ल्यानंतर लगेच शौचास होणे आणि शौच करताना रक्त येणे किंवा जळजळ होणे हे मूळव्याधचे लक्षण आहे का?
Try JournoFinder For Free
Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.
Start Your 7-Day Free Trial →