Saam TV
Saam TV is an entertainment and news channel that belongs to the Sakal Media Group, a prominent media organization in Maharashtra. Based in Mumbai, Saak is presented in the Marathi language. The channel features a variety of programming, including family dramas, cooking shows, news segments, and films. Saam TV showcases the lively spirit of today's youth with its engaging storytelling.
Outlet metrics
Global
N/A
Country
N/A
Category
N/A
Articles
-
Sep 23, 2023 |
saamtv.com | Prachee Kulkarni
Ambadas Danve On Nagpur Rain:नागपुरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. जोरदार पावसामुळे नागपुरकरांचं जनजीवन विस्कळीत झाली आहे. पावसाच्या या स्थितीवरून अंबादास दानवेंनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. (Latest Marathi News)विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागपुरातील पावसाच्या परिस्थितीवरून शिंदे सरकारवर टीका केली आहे.
-
Sep 22, 2023 |
saamtv.com | Prachee Kulkarni
पुणे शहर तसेच संपूर्ण जिल्ह्यात वारंवार अपघाताच्या घटना समोर येत आहेत. पुणे जिल्ह्यात अपघातांमध्ये ११३ टक्क्यांनी वाढ झाली असून राज्य सरकारकडून अपघाताचे ६३ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. या ठिकाणी होतात सर्वात जास्त अपघात... याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात अपघातांचे ६३ ब्लॅक स्पॉट राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आले आहेत.
-
Sep 15, 2023 |
saamtv.com | Prachee Kulkarni
सरकराने साखरेचे उत्पादन कमी करून इथेनाॅलचे उत्पादन करण्याचे आदेश कारखान्यांना दिले. एक टक्क्या मधून ९ लिटर इथेनॉल उत्पादित होते. त्यातून १६७ रुपये यातून अतिरिक्त पैसे मिळताहेत असेही शेट्टींनी स्पष्ट केले. त्यामुळे शेतक-यांनी (farmers) केवळ एफआरपीच्या रकमेवर समाधाना का मानावे असा सवाल शेट्टींनी सरकारला केला आहे. Edited By : Siddharth Latkar
-
Sep 3, 2023 |
saamtv.com | Prachee Kulkarni
Pune News : जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या घटनेवरुन महायुतीत धुसपूस सुरु झाल्याची चर्चा सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लाठीहल्ल्याच्या घटनेने नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांनी २ दिवसांचे नियोजित तीन कार्यक्रम कार्यक्रम रद्द केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. पुणे, पिंपरी आणि बुलडाणा येथील कार्यक्रम रद्द करण्यात आले. याशिवाय शासन आपल्या दारी या कार्यक्रमातही अजित पवार गैरहजर राहिले.
-
Aug 28, 2023 |
saamtv.com | Prachee Kulkarni
Pune Latest News In Marathi: पुणेकरांसाठी पाणीपुरवठ्यासंदर्भात महत्वाची बातमी हाती आली आहे. पुण्यातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पार्वती जलकेंद्रात विद्युत विभागाला दुरुस्तीचे काम करायचे असल्याने गुरुवारी शहरातील काही भागात पुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी कमी दाबाने पाणी येणार आहे. (Latest Marathi News)Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV.
Saam TV journalists
Contact details
Address
123 Example Street
City, Country 12345
Phone
+1 (555) 123-4567
Email Patterns
Website
http://saamtv.comTry JournoFinder For Free
Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.
Start Your 7-Day Free Trial →