
Articles
-
3 days ago |
esakal.com | Aishwarya Musale
Career After SSC: विद्यार्थ्यांकडे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर करिअर करण्यासाठी अनेक पर्याय असतात. पण सर्वात महतवाची गोष्ट म्हणजे दहावीनंतर आपण कोणता कोर्स निवडता यावर हे तुमचं पुढील भवितव्य अवलंबून असतं. दहावीनंतर घरचे म्हणतात म्हणून किंवा मित्राने केलं म्हणून इंजिनिअरिंगल ऍडमिशन घेतलं जातं. पण खरं तर त्यावेळी आवड कशात आहे हे पाहणं गरजेचं असतं. तेच न केल्याने विद्यार्थांचा वेळ आणि पालकांचे पैसे वाया जातात. विद्यार्थी दहावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रम करू शकतात.
-
1 week ago |
esakal.com | Aishwarya Musale
Career Options for Arts Stream: बारावीत कला शाखेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना असे वाटते की त्यांच्यासाठी करिअरचे फारसे पर्याय नाहीत, म्हणून ते बारावी उत्तीर्ण होताच UPSC ची तयारी करू लागतात किंवा बहुतेक विद्यार्थी शिक्षक होण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतात. तर या दोन्ही क्षेत्रात सर्वसामान्य विद्यार्थ्याला नोकरी मिळण्यासाठी अनेक वर्षे लागतात. पण आज आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी उच्च पगाराच्या करिअरचे अनेक पर्याय घेऊन आलो आहोत. 1.
-
Mar 14, 2024 |
esakal.com | Aishwarya Musale
-
Mar 14, 2024 |
esakal.com | Aishwarya Musale
आजकाल निळा रंग खूपच ट्रेंडमध्ये आहे. उन्हाळ्यात हा रंग जास्त परिधान केला जातो. अशा परिस्थितीत मुली वेगवेगळ्या डिझाईन्सचे पोशाख खरेदी करतात आणि ते ऑफिस किंवा पार्टीमध्ये घालतात. पण त्यासोबत काही ट्रेंडी ॲक्सेसरीज अॅड केल्यावरच ते चांगले दिसते. यासाठी तुम्ही तुमच्या आउटफिटसोबत ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घालू शकता. चला आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या आउटफिटसोबत कोणती ज्वेलरी घालू शकता. निळ्या रंगाच्या आउटफिटसह चोकर सेट घालू शकता. त्यात तुम्हाला अनेक डिझाईन्स ऑनलाइन आणि मार्केटमध्ये मिळतील.
-
Mar 14, 2024 |
esakal.com | Aishwarya Musale
Try JournoFinder For Free
Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.
Start Your 7-Day Free Trial →X (formerly Twitter)
- Followers
- 2
- Tweets
- 0
- DMs Open
- No