
Alpesh Karkare
Journalist @abpmajhatv | कायद्याचा विद्यार्थी | मानपान 400017 |
Articles
-
1 month ago |
bbc.com | Alpesh Karkare
Author, अल्पेश करकरे Role, बीबीसी मराठीसाठी1 तासापूर्वीसेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मुलीच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली. ही याचिका बुधवारी दाखल केली आहे. सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. आमदार आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे.
-
Jan 22, 2025 |
bbc.com | Alpesh Karkare
हजारो कोटींची संपत्ती अन् 'लोढा' नाव वापरण्याचा वाद, मंगल प्रभात लोढांची मुलं कोर्टात का गेली? फोटो स्रोत, Getty Images/Facebook/HoABLफोटो कॅप्शन, अभिनंदन लोढा, मंगलप्रभात लोढा आणि अभिषेक लोढाArticle informationAuthor, अल्पेश करकरेRole, बीबीसी मराठीसाठीReporting from मुंबई'गावानं लोढा आला...' हे आगरी-कोळी भाषिक गाणं आपण ऐकलंच असेल. यातील 'लोढा' हे भारतातील बांधकाम क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या कंपनीचं नाव आहे. हे नाव महाराष्ट्रात गावागावापासून शहराशहरापर्यंत पोहोचलं आहे.
Try JournoFinder For Free
Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.
Start Your 7-Day Free Trial →X (formerly Twitter)
- Followers
- 371
- Tweets
- 2K
- DMs Open
- No

RT @bbcnewsmarathi: 'Y' आणि 'U' अक्षरांनी असं उलगडलं बिद्रे हत्या प्रकरणाचं गूढ #mumbai #Maharashtra @alpeshreport https://t.co/Iu71hlOGkR

RT @bbcnewsmarathi: पोलिसांचा ताफा या रॅलीबरोबर होता. मात्र, व्हीडिओ समोर आल्यानंतर पोलीस म्हणाले, 'सत्यता तपासत आहोत.' सविस्तर बातमी : ht…

RT @bbcnewsmarathi: इथल्या लोकांच्या डोळ्यांसमोर त्यांचं गाव नाहीसं झालंय. नेमकं काय घडलं अलिबागमध्ये? वाचा सविस्तर : https://t.co/V75DFm…