
Arun Patil
Contributor at Pudhari
Worked with MNC's like LG Electronics, John Deere and Indian based company HCL Technology. Now a part of Central government Organisation working as Scientist.
Articles
-
Oct 25, 2024 |
pudhari.news | Arun Patil
बोर्डर-गावसकर चषकासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर. अश्विन, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार, वॉशिंग्टन सुंदर. राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.
-
Jun 23, 2024 |
pudhari.news | Arun Patil
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील तेजीमुळे चीप बनवणार्या एनव्हिडिया या कंपनीने वर्षानुवर्षे अमेरिकन शेअर बाजारात अव्वल स्थानावर असणार्या मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांना धोबीपछाड देत पहिले स्थान पटकावले आहे. या चीप निर्मात्या कंपनीचे समभाग सरत्या आठवड्यात 3.2 टक्क्यांनी वाढून, त्यांचा भाव 135.21 डॉलरवर पोहोचला आणि कंपनीचे बाजार भांडवल 3.326 ट्रिलियन डॉलरवर नेले.
-
Jun 23, 2024 |
pudhari.news | Arun Patil
सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये केवळ अर्ध्या टक्क्यांची वाढ दर्शवत भारतीय शेअर बाजाराने सुस्त राहणे पसंत केले. निफ्टी बँक मात्र साडेतीन टक्क्यांहून अधिक वाढला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्सही अनुक्रमे दीड टक्का आणि पावणेदोन टक्के वाढले. सामान्य गुंतवणूकदारांमध्ये तेजीविषयी प्रचंड आशावाद आहे, त्याचे हे द्योतक आहे. त्यामुळेच सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी नफा वसुली होऊनही निफ्टीने 23500 ची (23501.10) आणि सेन्सेक्सने 77000 ची (77209.90) पातळी सोडली नाही.
-
Jun 23, 2024 |
pudhari.news | Arun Patil
शिकागो : चोरांचा अजेंडा एकच असतो. चोरीछुपे प्रवेश करणे, मिळेल त्यावर डल्ला मारणे आणि शक्य तितक्या लवकर तेथून मुद्देमालासह पोबारा करणे. यात काही वेळा यश येते तर काही वेळा चोरीचा पूर्ण प्रकारच अंगलट येतो. कधी दारूच्या नशेत आलेला चोरटा घरात शिरून झोपतो तर कधी चोरी केल्यानंतर चोर माफीनाम्याची चिठ्ठीही ठेवून जातो. शिकागोमध्ये घरफोडी करणार्या चोराबाबतही असाच काहीसा विचित्र प्रकार घडला. पण, येथे तो चोर ना झोपला, ना कोणती चिठ्ठी ठेवून गेला. पण, ज्यासाठी आला होता ती चोरी राहिली बाजूला.
-
Jun 23, 2024 |
pudhari.news | Arun Patil
बुरुंडी : भारतातील मेट्रो शहरांपासून छोट्या शहरांपर्यंत तर आलिशान वस्तीबरोबरच अगदी छोट्या-छोट्या गल्यांपर्यंत श्रीमंत-गरीब-मध्यमवर्गीय, अशा सर्व स्तरांवरील लोक राहतात. ज्यांच्याकडे थोडाफार पैसा आहे, इच्छा आहे, असे लोक गरजूंना आपल्या ऐपतीप्रमाणे थोडीफार मदत करतात. आपल्यामुळे अशा गरिबांचे जगणे थोडे तरी सुसह्य व्हावे, ही त्यांची भावना असते. पण, याच पृथ्वीतलावर एक देश असाही आहे, जेथे सर्वच लोक गरीब आहेत आणि यामुळे त्यांना या हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मदतीचा हात मिळणेदेखील कठीण झाले आहे.
Try JournoFinder For Free
Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.
Start Your 7-Day Free Trial →X (formerly Twitter)
- Followers
- 13
- Tweets
- 1
- DMs Open
- No

Dear Connections, Greetings of the day!! I am delighted to inform you that today in Google Scholar the citations have crossed 1000 with h-index of 19 and i-index of 32. https://t.co/ljZ2NLdfSg

RT @siddaramaiah: ವಾಲ್ಮೀಕಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮದ ಅವ್ಯವಹಾರ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಸಚಿವ ನಾಗೇಂದ್ರ ಅವರ ರಾಜಿನಾಮೆಯನ್ನು ಕೇಳಿಲ್ಲ. ಪ್ರಕರಣದ ಬಗ್ಗೆ ಈಗಾಗಲೇ ಎಸ್.ಐ.ಟಿ ತನಿ…