
Kiran Mahanavar
Content Writer at Sakal
#journalist @SakalMediaNews live your Passion.... #traveling Is love
Articles
-
Aug 8, 2024 |
esakal.com | Kiran Mahanavar
French athlete proposes to her boyfriend : पॅरिस हे प्रेमाच्या सर्वात सुंदर शहरांपैकी एक म्हणून ओळखले जाते. जेथे सध्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरु आहे. काही दिवसापुर्वी सुवर्णपदक जिंकल्यानंतर चीनची खेळाडू हुआंग या क्विओंग हिला लग्नाची मागणी घातली, तर आता फ्रेंच ॲथलीट ॲलिस फिनोटने 3000 मीटर स्टीपलचेस शर्यत पूर्ण केल्यानंतर तिच्या प्रियकराला प्रपोज केले आहे.
-
Aug 8, 2024 |
esakal.com | Kiran Mahanavar
Paris Olympic 2024 Mirabai Chanu Finishes Fourth : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा बारावा दिवस भारतीय खेळाडूंसाठी काही खास नव्हता. जिथे सकाळी विनेश फोगटच्या अपात्रतेची बातमी समोर आली, त्यामुळे विनेश फोगटला तिचा सुवर्णपदक सामना खेळता आला नाही. यानंतर मीराबाई चानूच्या महिलांच्या 49 किलो वजनी वेटलिफ्टिंग स्पर्धेची देशवासीयांना प्रतीक्षा होती. परंतु दुर्दैवाने ती दुसऱ्या ऑलिम्पिक पदकापासून फक्त एक किलो कमी पडली. एकूण १९९ किलो वजन उचलून मीराबाई चौथ्या स्थानावर राहिली आणि पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली.
-
Aug 8, 2024 |
esakal.com | Kiran Mahanavar
Paris Olympics 2024 Swapnil Kusale : महाराष्ट्राचा मराठमोळा नेमबाज स्वप्नील कुसाळे याने पॅरिसमधील ऑलिंपिक या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात ऐतिहासिक ब्राँझपदक पटकावत भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर डौलाने फडकवला. २८ वर्षीय स्वप्नील याने महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. खाशाबा यांनी १९५२ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावत नवा इतिहास रचला होता.
-
Aug 8, 2024 |
esakal.com | Kiran Mahanavar
Vinesh Phogat Disqualification : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मंगळवारी तीन सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट 100 ग्रॅम जास्त वजनामुळे ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरली. शेवटच्या क्षणापर्यंत पॅरिसमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय संघाशी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले, मात्र विनेशला पदक मिळवता आले नाही.
-
Aug 8, 2024 |
esakal.com | Kiran Mahanavar
Vinesh Phogat Retires From Wrestling : स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्तीला कायमचा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित झाल्यानंतर तिने ही मोठी घोषणा केली. विनेश फोगाटला जास्त वजन असल्यामुळे महिलांच्या 50 किलो कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले. यापूर्वी भारतीय महिला कुस्तीपटूने एकाच दिवसात जगातील तीन सर्वोत्तम कुस्तीपटूंना पराभूत करून इतिहास रचला होता.
Try JournoFinder For Free
Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.
Start Your 7-Day Free Trial →X (formerly Twitter)
- Followers
- 14
- Tweets
- 97
- DMs Open
- No

*1 innings 🤝 11 bowlers* Delhi created history by becoming the first team to use 11 bowlers in a match in the *Syed Mushtaq Ali Trophy* The rare occurrence took place during their match against Manipur at the Wankhede Stadium in Mumbai. https://t.co/k380dgHSy3

RT @wplt20: That Trophy-Lifting Moment! 🙌 🙌 Royal Challengers Bangalore captain Smriti Mandhana receives the #TATAWPL Trophy 🏆 from the ha…

RCB fans right now 😍🥰 #RCB #WPL2024 #ViratKohli𓃵 #ViratKohli #SmritiMandhana https://t.co/0U6NyM7W4v