
Articles
-
Sep 20, 2024 |
marathi.timesnownews.com | Sadhana Rajwadkar
लोकप्रिय बॉलिवूड सेलिब्रिटींचा लग्नानंतर असा होता फर्स्ट लूकबॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी गेल्या काही वर्षांमध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नानंतरच्या पहिल्या लूकच्या फोटोवर एक नजर टाकूयात. आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थआदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांचा लग्नातला लूक सिंपल होता. लग्नानंतरचा त्यांचा फर्स्ट लूकदेखील एकदम साधा होता. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासप्रियांका चोप्रा आणि निक जोनास या दोघांनी उदयपूरमध्ये लग्न केलं. लग्नानंतरचा त्यांचा लूक एकदम स्टायलिश होता.
-
Sep 19, 2024 |
marathi.timesnownews.com | Sadhana Rajwadkar
'बिग बॉस 18' मध्ये या सेलिब्रिटींची लागू शकते वर्णी'बिग बॉस 18' मध्ये या सेलिब्रिटींची लागू शकते वर्णी दलजीत कौरदलजीत कौर याआधी 'बिग बॉस 13' मध्ये सहभागी झाली होती. 'बिग बॉस 18' मध्ये पुन्हा दलजीत कौर दिसण्याची शक्यता आहे. देब चंद्रिमा सिंघा रॉयदेब चंद्रिमा सध्या 'सुहागन चुडैल' या मालिकेमध्ये काम करत आहे. 'बिग बॉस 18' मध्ये तिला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. धीरज धुपर'कुंडली भाग्य', 'ससुराल सिमर का' अशा मालिकांमध्ये काम करणारा धीरज धुपर 'बिग बॉस 18' मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
-
Sep 3, 2024 |
marathi.timesnownews.com | Sadhana Rajwadkar
Ganesh Utsav 2024: गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत येताय ? प्रसिद्ध गणपती मंडळांना आवर्जून द्या भेटFamous Ganesh Pandals Of Mumbai: पुण्यात ज्याप्रमाणे मानाचे 5 गणपती प्रसिद्ध आहेत त्याप्रमाणे मुंबईतली काही गणपती मंडळेही प्रसिद्ध आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतल्या प्रसिद्ध गणपती मंडळांविषयी जाणून घेऊयात. Famous Ganesh Pandals Of MumbaiFamous Ganesh Pandals Of Mumbai: भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो.
-
Sep 3, 2024 |
marathi.timesnownews.com | Sadhana Rajwadkar
Skin Care Tips: गणेशोत्सवाच्या काळात दिवसभर चेहरा फ्रेश दिसण्यासाठी फॉलो करा या टिप्सSkin Care Tips: कोणताही सण जवळ आला की आपला लूक चांगला दिसावा यासाठी काय करता येईल, याचा आपण विचार करत असतो. गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक दिवशी चेहरा फ्रेश दिसावा यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स वापरु शकता. या टिप्सविषयी जाणून घेऊयात. Skin Care Tips For Ganeshotsav 2024Skin Care Tips: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात त्वचेची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. त्वचेची योग्य काळजी घेतल्यास त्वचा दिवसभर फ्रेश दिसते.
-
Sep 3, 2024 |
marathi.timesnownews.com | Sadhana Rajwadkar
भारतात 5 सप्टेंबरला मग बाकीच्या देशात कधी साजरा होतो शिक्षक दिन ? Teacher's Day In Other Countries : भारतात दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. जगातल्या इतर देशांमध्येही शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा आहे. कोणत्या देशात कोणत्या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो, ते जाणून घेऊयात. जागतिक शिक्षक दिन कधी असतो ? भारतात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी अर्थात 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. पण जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबरला असतो.
Try JournoFinder For Free
Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.
Start Your 7-Day Free Trial →