
Gulshankumar Wankar
Senior Broadcast Journalist at BBC World Service
Videos and Podcasts @BBCnewsMarathi | Ex @htTweets | Mechie by degree ⚙️ & self-learning cook by decree 🍲 | Views are personal | © #Motoromance 🚗🏎️🚙
Articles
-
Aug 23, 2023 |
bbc.com | Gulshankumar Wankar
आजवरच्या चांद्र मोहिमांमधून आपल्याला मिळाल्या आहेत रोजच्या आयुष्यातल्या 5 उपयोगी वस्तूArticle informationAuthor, गुलशनकुमार वनकरRole, बीबीसी मराठीअखेर भारताने चंद्रावर यशस्वीरीत्या चंद्रयान-3 लँड करत इतिहास रचला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या सॉफ्ट लँडिंग करणारा भारत अमेरिका, रशिया, चीननंतर चौथा देश बनला आहे. पण हो, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळयान लँड करणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. दरम्यान, तुमच्या अवतीभवतीसुद्धा कुणी कधी ना कधी असं म्हटलं असेलच – ‘कशाला जायचंय चंद्रावर?
-
Aug 13, 2023 |
bbc.com | Gulshankumar Wankar
भारताचं 'चंद्रयान' 40 दिवसांत चंद्रावर, मग रशिया 10 दिवसांत चंद्र कसा गाठणार? फोटो कॅप्शन, इस्रोच्या चंद्रयान-3 ला रशियाची लुना 25 चांद्र मोहीम मागे टाकेल का? Article informationAuthor, गुलशनकुमार वनकरRole, बीबीसी मराठीReporting from नवी दिल्लीतब्बल 47 वर्षांनंतर रशियाचं एक रॉकेट चंद्राच्या दिशेने झेपावलंय. 11 ऑगस्टच्या पहाटे 2 वाजून 50 मिनिटांनी रॉसकॉसमॉस स्टेट स्पेस कॉर्पोरेशनने लुना 25 हे अंतराळयान वोस्तोचनी कॉस्मोड्रोम इथून प्रक्षेपित केलं.
-
Aug 4, 2023 |
bbc.com | Gulshankumar Wankar
मोदी सरकारने लॅपटॉप आयातीवर लादले निर्बंध, रिलायन्सला फायदा होईल? फोटो कॅप्शन, रिलायन्सने काहीच दिवसांपूर्वी जिओबुक नावाचा स्वस्त लॅपटॉप लाँच केला आहे. त्याला या आयात निर्बंधांचा फायदा होईल का? Article informationAuthor, गुलशनकुमार वनकरRole, बीबीसी मराठीReporting from नवी दिल्लीतुमच्याकडे असलेला फोन, लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा टॅबलेट कुठल्या कंपनीचा आहे? बरं, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कुठे झालंय? मेड इन चायना? तायवान? दक्षिण कोरिया? व्हिएतनाम? की भारतातच बनलाय?
-
Jun 14, 2023 |
bbc.com | Gulshankumar Wankar
-
Jun 1, 2023 |
bbc.com | Gulshankumar Wankar
Try JournoFinder For Free
Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.
Start Your 7-Day Free Trial →X (formerly Twitter)
- Followers
- 1K
- Tweets
- 10K
- DMs Open
- Yes

RT @bbcnewsmarathi: भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेने शस्त्रसंधी कशी घडवून आणली? #Ceasefire #India #Pakistan #IndiaPakistanConflict @…

RT @bbcnewsmarathi: हॅरोप ड्रोन्स काय आहेत? भारत पाकिस्तान संघर्षात ते आले तरी कुठून? #Harop #HaropDrones #India #Pakistan @GulshanMWankar…

RT @bbcnewsmarathi: LOC, रॅडक्लिफ लाईन म्हणजे काय? भारत - पाकिस्तानचं विभाजन करणारी सीमा कोणी ठरवली? #IndoPakBorder #PakistanBorder #LOC…