Articles

  • 1 week ago | deshdoot.com | Rajendra Patil

    पाचोरा – प्रतिनिधी Pachoraतालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक येथील शेत शिवारात असलेल्या शेत तळ्यात दोन तरूण पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत पुनगाव येथील रवींद्र संभाजी कोळी वय अदांजे १८ वर्ष आणि पद्मसिंग भगवान पाटील वय २१ राहणार अंतुर्ली बुद्रुक ता.पाचोरा या दोन्ही तरुण मुलांचा शेतातील शेततळ्यात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

  • 1 week ago | deshdoot.com | Rajendra Patil

    जळगाव – Jalgaonसंभाव्य महानगरपालिका निवडणुका आणि येणारे सण लक्षात घेता जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापू शकते हे लक्षात घेवून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व (३) अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. दि.३ मे २०२५ रोजी पहाटे ००.०१ वाजल्यापासून ते दि.१६ मे २०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण जळगाव जिल्हा हद्दीत जमावबंदी लागू राहील.

  • 3 weeks ago | deshdoot.com | Rajendra Patil

    नवापूर | श. प्र. –तालुक्यातील वाघदा गावात अवैध लाकूड कारखान्यावर कारवाईसाठी गेलेल्या वनविभागाच्या पथकावर लाकूड  तस्कराने कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली. यात तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. वन विभागाच्या पथकाला या कारवाईत ५० लाखांचा अवैध लाकडाचा मोठा मुद्देमाल व २० लाखांचे वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. मिळालेला गुप्त बातमीवरून विभागीय वनाधिकारी दक्षता तसेच नंदुरबार वन विभाग व नंदुरबार पोलीस यांनी संयुक्तपणे नंदुरबार रोहयो वनक्षेत्र मधील वागदी (ता.

  • Feb 5, 2025 | deshdoot.com | Rajendra Patil

    पारोळा parolaपारोळा शहरातील बायपास हायवेवर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास कॅप्सूल टँकर पलटी होऊन मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली आहे गॅस गळती रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, महसूल व जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

  • Jan 16, 2025 | deshdoot.com | Rajendra Patil

    मनोहर कांडेकरचाळीसगाव । प्रतिनिधीहिन्दु-मुस्लीमांसह सर्वधर्मीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या व शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पेथील बामोशी उर्फ पीर मुसा कादरी बाबांच्या उर्सला मंगळवार 14 जानेवारी पासून सुरुवात झाली असून आज गुरुवारी सायंकाळी 6 वाजेपासून पूज्य तलवार मातेची मिरवणूक निघणार आहे. त्याआधिच दै.देशदूततर्फे भाविकांना पूज्य तलवार मातेच्या मिरणूकीचे या फोटोंच्या माध्यामातून दर्शन घडवून देत आहोत.

Contact details

Socials & Sites

Try JournoFinder For Free

Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.

Start Your 7-Day Free Trial →