Deshdoot

Deshdoot

Deshdoot, which translates to "messenger of the country" in Marathi (देशदूत), is a daily newspaper based in the northern region of Maharashtra, India. Its main office is located in Nashik. Recognized as the quickest expanding Marathi newspaper in the country, Deshdoot has gained significant popularity.

National
English, Hindi, Marathi
Newspaper

Outlet metrics

Domain Authority
29
Ranking

Global

#318215

India

#23054

News and Media

#586

Traffic sources
Monthly visitors

Articles

  • 1 day ago | deshdoot.com | Arvind Arkhade

    श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampurयेथील एमआयडीसीमधील एका गोदामातून 21 गोण्या पांढर्‍या रंगाची पावडर व खडे घेवून निघालेला टेम्पो स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूर शहर पोलिसांनी दिघी शिवारात पकडला. ही ड्रग सदृश पावडर असून फॉरेन्सिक तपासणीसाठी या पावडरचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत. काल बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. श्रीरामपूर येथील एमआयडीमधून एक टेम्पो ड्रग सदृश पावडर घेवून जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजली.

  • 1 day ago | deshdoot.com | Arvind Arkhade

    अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagarजिल्ह्यात अनॉलॉग पनीरच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. काही पनीर उत्पादकांकडून स्कीम मिल्क पावडर, दूध आणि तेल यांचे मिश्रण करून अनॉलॉग पनीर तयार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या पनीरच्या पॅकिंगवर ‘अनॉलॉग पनीर’ असा स्पष्ट उल्लेख न करता ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. हीच भेसळयुक्त पनीर उत्पादने हॉटेल व दुकानदारांना पुरवण्यात येत असून, हॉटेलमध्ये देखील रेटकार्डवर त्याचा उल्लेख न करता ग्राहकांना हेच पनीर सर्रास दिले जात आहे.

  • 1 day ago | deshdoot.com | Arvind Arkhade

    अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagarधरणांमध्ये साचलेल्या गाळामुळे जलसाठ्याची क्षमता कमी होत असून, या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून राज्याने सर्वसमावेशक धोरण तयार करावे, अशा स्पष्ट सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. विविध राज्यांनी यासंदर्भात राबवलेल्या धोरणांचा सखोल व तुलनात्मक अभ्यास करून एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचेही आदेश त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

  • 1 day ago | deshdoot.com | Arvind Arkhade

    अकोले |प्रतिनिधी| Akoleअकोले तालुक्यातील बहुतांश भागात सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर व शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. अकोले शहर व परिसरात काल दुपारच्यावेळी एक ते दीड तास जोरदार पाऊस पडला.आढळा व प्रवरा विभागात सर्वदूर धुव्वाधार पाउस कोसळला.

  • 1 day ago | deshdoot.com | Arvind Arkhade

    अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagarजिल्ह्यातील महामार्गालगत असलेले हॉटेल व ढाबे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर आले आहेत. विभागाने एप्रिल महिन्यात अवैध हॉटेल्स व ढाब्यांवर विना परवाना मद्यविक्री सेवन करणार्‍यांविरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत जिल्हाभरातून 340 व्यक्तींविरूध्द एकूण 203 गुन्हे नोंदवले गेले आहेत. कारवाईदरम्यान कलम 68 (हॉटेल/ढाबा चालक) व 84 (मद्यपी व्यक्ती) अंतर्गत 69 गुन्ह्यांची नोंद झाली. या मोहिमेत चार लाख 84 हजार 318 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Contact details

Address

123 Example Street

City, Country 12345

Phone

+1 (555) 123-4567

Email Patterns

Socials

Try JournoFinder For Free

Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.

Start Your 7-Day Free Trial →

Traffic locations