
Articles
-
5 days ago |
tv9marathi.com | Rakesh Thakur
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण स्थिती अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर निवळली. पण काही तासात सीमेवर काही ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करून स्फोटाचे आवाज ऐकू आल्याचं सांगितलं. पण भारतीय सैन्य दलाने सीमेवर कोणतीही फायरिंग झाली नसल्याचं सांगितलं आहे. तसेच श्रीनगरमध्ये स्फोट किंवा ब्लॅकआऊट नसल्याचं सांगितलं आहे.त्यामुळे जर खरंच ड्रोन दिसले तर मग पाकिस्तानी सैन्य आणि पंतप्रधाना शाहबाज शरीफ यांच्यात फिस्कटलं तर नाही ना..
-
5 days ago |
tv9marathi.com | Rakesh Thakur
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्याचं दिसून आलं आहे. शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्यानंतर अवघ्या 4 तासात पाकिस्तानकडून काही ठिकाणी ड्रोन दिसल्याची माहिती समोर येत आहे. पण प्रत्येक ड्रोन हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय सैन्य दल सज्ज असल्याचं दिसून आलं. भ्याड हल्ल्याचा मागचा भूतकाळ पाहता न श्रीनगर अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. पाकिस्तानने अखनूर, राजौरी आणि आरएस पुरा भागातही ब्लॅकआऊट केला आहे.
-
5 days ago |
tv9marathi.com | Rakesh Thakur
पहलगाम हल्ल्यात 26 जणांची निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारताने त्याचं जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले 9 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केलं. यानंतर पाकिस्तानकडून नापाक कृत्य सुरु केलं. भारतावर विशेषत: नागरी वस्ती असलेल्या ठिकाणांवर हल्ला केला. पण भारताने प्रत्येक हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे पाकिस्तानची पळता भूई थोडी झाली होती. भारताचा आक्रमक पवित्रा पाहता पाकिस्तानची सर्वच बाजूने कोंडी झाली होती. दोन्ही देशात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
-
5 days ago |
tv9marathi.com | Rakesh Thakur
पाकिस्तानने कायम दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम केलं आहे. मुंबईवरील 26/11 हल्ला, पठाणकोट, उरी या ठिकणी हल्ले, असे एक ना अनेक हल्ले पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून होत राहीले. अनेकदा भारताने पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर दिलं पण त्यांच्यात कोणताच बदल झाला नाही. पण 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे फिरण्यासाठी गेलेल्या 26 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. यानंतर भारताने या दुष्कृत्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल हे स्पष्ट केलं.
-
5 days ago |
tv9marathi.com | Rakesh Thakur
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिपचं तीन पर्व पार पडली आहे. तिसऱ्या पर्वाचा अंतिम सामना 11 जूनपासून लॉर्ड्स मैदानात होणार आहे. यापूर्वी इंग्लंडने 2021 आणि 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे आयोजन केले होते. त्यानंचर चौथ्या पर्वासाठी कसोटी मालिका सुरु होणार आहे. या पर्वासाठी बीसीसीआयने फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा सामना भारतात भरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे.
Try JournoFinder For Free
Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.
Start Your 7-Day Free Trial →X (formerly Twitter)
- Followers
- 260
- Tweets
- 266
- DMs Open
- No

https://t.co/DdTlRdI7nj

Is there any official website of sport ministry? There have all sportsman's photo and game record of India. @ianuragthakur

36 रन्स, 3+6=9, मयांक अग्रवाल 40 बाॅल 9 रन्स...डकवर्थ लुईस नियमांनुसार Mayank is Man of the Match #TeamIndia #IndiaLossMatch #IndAus