Surekha Joshi's profile photo

Surekha Joshi

Featured in: Favicon ruralindiaonline.org

Articles

  • Dec 9, 2024 | ruralindiaonline.org | Prakash Bhuyan |Swadesha Sharma |Surekha Joshi

    जवळपास सारख्याच दिसणाऱ्या नर आणि मादी रेशमी किड्यांमधला फरक ओळखण्यात दीपिकाकामनचे डोळे तरबेज आहेत. नर आणि मादी सारखेच दिसतात पण त्यांच्यातला नर मादीपेक्षाथोडा मोठा असतो, असं म्हणत तिने एका गडद आणि फिकट तपकिरी रंगाच्या, सुमारे १३सेंटीमीटर पंख पसरलेल्या किड्याकडे बोट दाखवलं. जरा लहान, थोडा जाड आहे तो मादीरेशीमकिडा, दीपिका सांगते. दीपिका आसाममधल्या माजुली जिल्ह्यातल्या बोरुन चितदार चुक गावची रहिवासी आहेआणि तिने साधारण तीन वर्षांपूर्वी एरी रेशिमकिडे पाळायला सुरुवात केली.

  • Nov 12, 2024 | ruralindiaonline.org | Parth M.N |Priti David |Surekha Joshi

    सूरजजट्टीने किशोरवयातच आपल्या वडलांना सांगितलं होतं की, त्याला लष्करात भरतीव्हायचंय. स्वतः सैन्यातून निवृत्त झालेल्या त्याच्या वडलांना आपण आपल्या मुलाला प्रेरणादेऊ शकलो याचा खूप अभिमान वाटला. “माझ्या घरच्या वातावरणामुळे माझ्यासाठी हा स्वाभाविक निर्णय होता,”१९ वर्षांचा सूरज सांगतो. सांगली जिल्ह्यात पलूस इथल्या प्रशिक्षणसंस्थेत तयारी करता करता तो बोलत होता. “जेव्हापासून मलाकळायला लागलंय तेव्हापासून मी दुसऱ्या कोणत्याच पर्यायाचा विचार केलेला नाही,”सूरज सांगतो.

Contact details

Socials & Sites

Try JournoFinder For Free

Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.

Start Your 7-Day Free Trial →