Mohan Karande's profile photo

Mohan Karande

Mahārāshtra

Deputy Editor at Pudhari

Featured in: Favicon pudhari.news Favicon msn.com

Articles

  • Jun 26, 2024 | pudhari.news | Mohan Karande

    पुढारी ऑनलाईन डेस्क : त्रिकुटांच्या लुटारू सरकारने भ्रष्टाचाऱ्याच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. राज्यातील कमिशनखोरी ३० टक्यांच्या पुढे गेली आहे. कमिशनखोर सरकार म्हणून सरकारमधील प्रत्येकाची ओळख निर्माण झाली आहे. राज्याच्या प्रमुखांपासून सगळ्या मंत्र्यांनी दलालांची फौज उभी केली आहे. प्रत्येक माळ्यावर दलालांना स्वतंत्र कक्ष दिले आहेत, तोडपाणी त्या कक्षातच सुरू असते, असा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

  • Jun 26, 2024 | pudhari.news | Mohan Karande

    पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप खासदार ओम बिर्ला यांची १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडून आलेल्या खासदाराला सभागृह नेते म्हणजे पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते त्यांच्या जागेवरून सभापतींच्या खुर्चीपर्यंत घेऊन जातात, अशी परंपरा आहे. ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाल्यावर पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या आसनापर्यंत घेवून गेले. यावेळी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी हस्तांदोलन केले. हा ऐतिहासिक क्षण होता. 1.

  • Jun 26, 2024 | pudhari.news | Mohan Karande

    पुढारी ऑनलाईन डेस्क : अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे खासदार ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड झाली. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ४८ वर्षांनंतर प्रथमच आज निवडणूक झाली. लोकसभेच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा मान त्यांंना मिळाला आहे. BJP MP Om Birla elected as the Speaker of the 18th Lok Sabha. pic.twitter.com/YuMqZA39WH— ANI (@ANI) June 26, 2024 लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना देण्यास सरकारने नकार दिल्यानंतर अध्यक्षपदाची निवड एकमताने होण्याची शक्यता मावळली.

  • Jun 24, 2024 | pudhari.news | Mohan Karande

    कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : प्रेमीयुगुलाचा अश्लील व्हिडीओ मोबाईलवर तसेच सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी शाहूपुरी पोलिसांनी रविवारी दिवसभरात अनेकांची चौकशी केली. मात्र, संशयित सापडलेला नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू होते. शनिवारी शहरात काही ठिकाणी तरुणांच्या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ फिरत होता. ते दोघेही रील्स स्टार आहेत. इन्स्टाग्रामवर या प्रेमीयुगुलांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला.

Journalists covering the same region

Bhalchandra Chorghade

Special Correspondent at Free Press Journal (India)

Bhalchandra Chorghade primarily covers news in Mumbai, Maharashtra, India and surrounding areas including Navi Mumbai and Thane.

Sabah Virani's journalist profile photo

Sabah Virani

Journalist at Hindustan Times Mumbai

Sabah Virani primarily covers news in Mumbai, Maharashtra, India and surrounding areas.

Saurabh M Joshi's journalist profile photo

Saurabh M Joshi

Contributor at Deccan Chronicle

Saurabh M Joshi primarily covers news in Mumbai, Maharashtra, India and surrounding areas.

Yogesh Pawar's journalist profile photo

Yogesh Pawar

Bureau Chief at DNA India

Yogesh Pawar primarily covers news in Mumbai, Maharashtra, India and surrounding areas.

Akshay Redij's journalist profile photo

Akshay Redij

Digital Writer and Journalist at Afternoon Voice

Akshay Redij primarily covers news in Mumbai, Maharashtra, India and surrounding areas.

Contact details

Socials & Sites

Try JournoFinder For Free

Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.

Start Your 7-Day Free Trial →

Coverage map