Mohan Kankate's profile photo

Mohan Kankate

Nashik

Journalist at Deshdoot

Works at @Deshdoot

Featured in: Favicon deshdoot.com

Articles

  • 1 day ago | deshdoot.com | Mohan Kankate

    मुंबई | प्रतिनिधी | Mumbaiराज्यातील लॉजिस्टिक्स पार्क्स (Logistics Park) क्षेत्रात ५ हजार १२७ कोटींची थेट परकीय गुंतवणूक (Investment) आणि २७,५१० रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या सामंजस्य करारावर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्या करण्यात आल्या. राज्य सरकार तसेच ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात हा  महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.

  • 1 day ago | deshdoot.com | Mohan Kankate

    नाशिक | प्रतिनिधी | Nashik पंचवटी आणि आडगाव हद्दीत (Panchvati and Aadgaon Area) चाेरट्यांनी (Thieves) धाडसी घरफाेडी करुन लाखाे रुपयांचा ऐवज चाेरुन नेला आहे. आदीत्य दीपक पाटील (२३, रा. साईकलश अपार्टमेंट, पंचवटी. मूळ रा. दुगाव, ता. चांदवड) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि. १२) पाटील हे परगावी असता, मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयांनी त्यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून १ लाखांची रोकड चोरून नेली.

  • 1 day ago | deshdoot.com | Mohan Kankate

    नवी दिल्ली | New Delhiजम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत बदला घेतला होता. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या युद्धजन्य परिस्थितीवेळी भारतीय सैन्य दलाच्या बीएएसएफ (BSF) तुकडीतील जवान पूर्णम कुमार साहू यांनी सीमारेषा ओलांडत पाकिस्तानात प्रवेश केला होता.

  • 1 day ago | deshdoot.com | Mohan Kankate

    नाशिक | प्रतिनिधी | Nashikशहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे शेतीचे (Farm) नुकसान होत असताना दुसरीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ४९५ गावातील २ लाख ५४ हजार ८२७ लोकसंख्येसाठी १३९ टँकरद्वारे ३११ टँकरफेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात (District) एकूण ७३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. त्यापैकी गावांसाठी १७ तर टैंकरसाठी ५६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले.

  • 1 day ago | deshdoot.com | Mohan Kankate

    मुंबई | Mumbai काल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) यांनी आपल्याकडे असणाऱ्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता.यावेळी त्यांनी स्थानिक नेतृत्वावरील नाराजीतून राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला (Thackeray Group) हा मोठा धक्का मानला जात होता. त्यानंतर आज तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Journalists covering the same region

Bhalchandra Chorghade

Special Correspondent at Free Press Journal (India)

Bhalchandra Chorghade primarily covers news in Mumbai, Maharashtra, India and surrounding areas including Navi Mumbai and Thane.

Sabah Virani's journalist profile photo

Sabah Virani

Journalist at Hindustan Times Mumbai

Sabah Virani primarily covers news in Mumbai, Maharashtra, India and surrounding areas.

Saurabh M Joshi's journalist profile photo

Saurabh M Joshi

Contributor at Deccan Chronicle

Saurabh M Joshi primarily covers news in Mumbai, Maharashtra, India and surrounding areas.

Yogesh Pawar's journalist profile photo

Yogesh Pawar

Bureau Chief at DNA India

Yogesh Pawar primarily covers news in Mumbai, Maharashtra, India and surrounding areas.

Akshay Redij's journalist profile photo

Akshay Redij

Digital Writer and Journalist at Afternoon Voice

Akshay Redij primarily covers news in Mumbai, Maharashtra, India and surrounding areas.

Try JournoFinder For Free

Search and contact over 1M+ journalist profiles, browse 100M+ articles, and unlock powerful PR tools.

Start Your 7-Day Free Trial →

Coverage map

X (formerly Twitter)

Followers
32
Tweets
46
DMs Open
Yes
No Tweets found.